TIFR Mumbai Recruitment 2025: टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR), मुंबई येथे सहाय्यक शारीरिक प्रशिक्षक पदासाठी थेट मुलाखतीद्वारे भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी https://www.tifr.res.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (जाहिरात पीडीएफ) काळजीपूर्वक वाचावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
TIFR Mumbai Recruitment 2025 भरतीचा आढावा
संस्था: टाटा मूलभूत संशोधन संस्था (TIFR), मुंबई
पदाचे नाव: सहाय्यक शारीरिक प्रशिक्षक
पदांची संख्या: ०१
भरती प्रक्रिया: थेट मुलाखत
मुलाखतीची तारीख: ०१ मे २०२५
वेळ: सकाळी ९:३० वाजता
मुलाखतीचे ठिकाण: टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, १, होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई – ४००००५
किमान शैक्षणिक पात्रता: बारावी (१२वी) उत्तीर्ण
अनुभव: आधुनिक जिममध्ये १ वर्षाचा जिम/फिटनेस इन्स्ट्रक्टर म्हणून अनुभव आवश्यक. एरोबिक, वेट/रेझिस्टन्स आणि फिटनेस ट्रेनिंग सुविधांमध्ये कामाचा अनुभव असावा.
वयोमर्यादा आणि वेतन
कमाल वय: २८ वर्षांपर्यंत (मुलाखतीच्या दिवशी)
वेतन: ₹२२,०००/- प्रतिमाह (ठरवलेले मानधन)
अर्ज कसा करावा?
इच्छुक उमेदवारांनी TIFR च्या अधिकृत संकेतस्थळावर (https://www.tifr.res.in/positions) ऑनलाईन अर्ज भरावा.
ऑनलाईन अर्ज, बायोडेटा आणि मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रांसह 01 मे 2025 रोजी सकाळी 9.30 पूर्वी थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
9.30 नंतर कोणत्याही उमेदवाराला प्रवेश दिला जाणार नाही.
महत्त्वाच्या लिंक
अधिकृत जाहिरात (PDF): येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट : येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज: येथे क्लिक करा
(टीप: उमेदवारांनी मुलाखतीस येण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. ही भरती थेट मुलाखत पद्धतीने आहे. कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही.)