Current Affairs 17th April 2025 in Marathi : 17 एप्रिल 2025 रोजीच्या Top 3 चालू घडामोडी वाचा प्रश्नोत्तर स्वरूपात. MPSC, UPSC, SSC परीक्षांसाठी उपयुक्त माहिती. Full Quiz पाहण्यासाठी क्लिक करा.
Current Affairs in Marathi स्पर्धा परीक्षा विशेष | MPSC, UPSC, SSC
खाली दिले आहेत १७ एप्रिल २०२५ रोजीच्या चालू घडामोडी:
१) मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियम मध्ये कोणत्या खेळाडूच्या नावाचे स्टँड असणार आहे?
उत्तर : रोहित शर्मा
२) मुंबई येथे न्हावा शेवा बिझनेस पार्क चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे?
उत्तर : दुबईचे युवराज शेख हमदान
३) देशात २०२४-२५ या आर्थिक वर्षात किती लाखापेक्षा जास्त वाहनांची विक्री झाली आहे?
उत्तर : ४३
संपूर्ण चालू घडामोडी प्रश्नसंच पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा:
17 एप्रिल 2025 | चालू घडामोडी – स्पर्धा परीक्षा विशेष