Current Affairs : 17 एप्रिल 2025 रोजीच्या Top 3 चालू घडामोडी वाचा प्रश्नोत्तर स्वरूपात. MPSC, UPSC, SSC परीक्षांसाठी उपयुक्त माहिती. Full Quiz पाहण्यासाठी क्लिक करा.
Current Affairs : या लेखात 17 एप्रिल 2025 रोजीच्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी प्रश्नोत्तर स्वरूपात दिल्या आहेत. MPSC, UPSC, SSC, आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.
खाली दिले आहेत १७ एप्रिल २०२५ रोजीच्या (Current Affairs) चालू घडामोडी:
१) मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियम मध्ये कोणत्या खेळाडूच्या नावाचे स्टँड असणार आहे?
उत्तर : रोहित शर्मा
२) मुंबई येथे न्हावा शेवा बिझनेस पार्क चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे?
उत्तर : दुबईचे युवराज शेख हमदान
३) देशात २०२४-२५ या आर्थिक वर्षात किती लाखापेक्षा जास्त वाहनांची विक्री झाली आहे?
उत्तर : ४३
४) भारत आणि उझबेकिस्तान यांच्यात कोणता संयुक्त लष्करी सराव सुरू झाला आहे?
उत्तर : डस्टलिक -६
५) भारत आणि उझबेकिस्तान यांच्यात डस्टलिक -६ संयुक्त लष्करी सराव सुरू कोठे झाला आहे?
उत्तर : पुणे
६) ब्राइस ओलिगुई न्गुएमा यांची देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाली आहे?
उत्तर : गॅबॉन
७) भारत आणि उझबेकिस्तान यांच्यात डस्टलिक -६ संयुक्त लष्करी सराव पुणे येथे कोणत्या कालावधीत होत आहे?
उत्तर : १६ ते २८ एप्रिल
८) ब्राइस ओलिगुई न्गुएमा यांची गॅबॉन देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाली असून त्यांना किती टक्के मतदान झाले आहे?
उत्तर : ९०.३५
९) कोणत्या राज्याने भू भारती नावाने भूमी रेकॉर्ड पोर्टल लाँच केले आहे?
उत्तर : तेलंगणा
१०) कोणते राज्य परमाणु परियोजना मध्ये भाग घेणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे?
उत्तर : महाराष्ट्र
११) खालीलपैकी कोणत्या राज्यात आंतरराष्ट्रीय युवा संमेलन आयोजित करण्यात आले होते?
उत्तर : सिक्कीम
१२) सिक्कीम राज्याच्या कितव्या स्थापना वर्षानिम्मित आंतरराष्ट्रीय युवा संमेलन आयोजित करण्यात आले होते?
उत्तर : ५०
१३) भारत आणि उझबेकिस्तान यांच्यात कितवा संयुक्त लष्करी सराव पुणे येथे सुरू झाला आहे?
उत्तर : ६
१४) तेलंगणा सरकारने कोणाच्या हस्ते भू भारती भूमी रेकॉर्ड पोर्टल लाँच केले आहे?
उत्तर : रेवंथ रेड्डी
१५) भारतीय न्याय अहवाल २०२५ नुसार कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?
उत्तर : कर्नाटक
१६) जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाच्या मुख्यन्यायाधीश पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
उत्तर : जस्टिस अरुण पाळी
१७) जस्टिस अरुण पाळी यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्यन्यायाधीश पदी नियुक्ती झाली आहे?
उत्तर : जम्मू काश्मीर आणि लडाख
१८) इंडियन सुपर लीग २०२५ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
उत्तर : मोहन बागान
१९) इंडियन सुपर लीग स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर : फुटबॉल
२०) भारतीय न्याय अहवाल २०२५ नुसार देशात दर १० लाख लोकसंख्येमागे केवळ किती न्यायाधीश आहेत?
उत्तर : १५
२१) विधी आयोगाने १९८७ मध्ये केलेल्या शिफारशीनुसार १० लाख लोकसंख्येमागे किती न्यायाधीश असायला हवेत?
उत्तर : ५०
२२) खेलो इंडिया युथ गेम्स २०२५ च्या शुभंकर चे नाव काय आहे?
उत्तर : गज सिंह
२३) महाराष्ट्र राज्य आणि कोणती संघटना थेरियम आधारित अणुभट्टी विकसित करण्यात आहेत?
उत्तर : Rosatom
२४) जागतिक रक्तदाता दिन कधी साजरा करण्यात येतो?
उत्तर : १७ एप्रिल
२५) विश्व कला दिन कधी साजरा करण्यात आला?
उत्तर : १५ एप्रिल
दररोज असेच प्रश्नसंच मिळवण्यासाठी आमचा Current Affairs विभाग नक्की भेट द्या!
(टीप: या प्रश्नसंचाचा उपयोग Revision Notes म्हणूनही करू शकता. खाली कॉमेंट करून तुमच्या तयारीचा अनुभव नक्की शेअर करा!)