Current Affairs Q&A : मित्रांनो, स्पर्धा परिक्षेची तयारी करत असताना चालू घडामोडी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या विषयावर परीक्षेमध्ये साधारणतः १० ते २५ प्रश्न विचारले जातात. त्या अनुषंगाने नॉलेज इनशॉर्ट (Knowledge Inshort) च्या माध्यमातून आपण दररोजच्या प्रश्नोत्तराच्या माध्यमातून दररोजच्या चालू घडामोडी बघूया.
Current Affairs Q&A : मित्रांनो, स्पर्धा परिक्षेची तयारी करत असताना चालू घडामोडी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या विषयावर परीक्षेमध्ये साधारणतः १० ते २५ प्रश्न विचारले जातात. त्या अनुषंगाने नॉलेज इनशॉर्ट (Knowledge Inshort) च्या माध्यमातून आपण दररोजच्या प्रश्नोत्तराच्या माध्यमातून दररोजच्या चालू घडामोडी बघूया.
१) जागतिक जल दिन कधी साजरा करण्यात येतो?
उत्तर : २२ मार्च
२) पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेत देशातील किती जिल्ह्याचा समावेश करण्यात येणार आहे?
उत्तर : १००
३) पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेचा देशातील किती कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे?
उत्तर : १.७
४) चालू आर्थिक वर्षात देशात कोळसा उत्पादनाने विक्रमी किती अब्ज टन टप्पा ओलांडला आहे?
उत्तर : १
५) कोळसा मंत्रालयाने २०२४-२५ साठी कोळसा उत्पादनाचे किती कोटी टन लक्ष्य ठेवले आहे?
उत्तर : १०८
६) कोणत्या देशाचा जगातील अव्वल कापड निर्यातदारामध्ये समावेश झाला आहे?
उत्तर : भारत
७) जागतिक कापड निर्यातीत भारताचा वाटा किती टक्के झाला आहे?
उत्तर : ४
८) कोणता देश प्रथमच अँटी ड्रोन लेझर डोम विकसित करणार आहे?
उत्तर : भारत
९) जागतिक जल दिन २०२५ ची थीम काय आहे?
उत्तर : ग्लेशियर प्रिझर्वेशन
१०) जागतिक हिमनदी दिन कधी साजरा करण्यात येतो?
उत्तर : २१ मार्च
११) संयुक्त राष्ट्राने २१ मार्च ला कधी जागतिक हिमनदी दिन घोषित केला आहे?
उत्तर : २०२२
१२) पहिला जागतिक हिमनदी दिन कधी साजरा करण्यात आला आहे?
उत्तर : २०२५
१३) नामिबिया ची पहिली महिला राष्ट्रपती म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?
उत्तर : Netumbo Nandi Ndaitwah
१४) कोणत्या राज्यात देशातील पहिले Frozen zoo स्थापन करण्यात आले आहे?
उत्तर : पश्चिम बंगाल
१५) ५७ व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?
उत्तर : ओडिशा
१६) कितव्या व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन ओडिशा मध्ये करण्यात येणार आहे?
उत्तर : ५७
१७) ५७ व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन कोणत्या कालावधीत ओडिशा मध्ये करण्यात येणार आहे?
उत्तर : ३१ मार्च ते ५ एप्रिल
१८) भारताने हॉकी वर्ल्ड कप जिंकून ५० वर्षे झाल्यानिमित्ताने कोणी March of Glory Book लिहिले आहे?
उत्तर : के अरुमुगम आणि एरोल डी क्रुझ
१९) Netumbo Nandi Ndaitwah यांची कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती पदी निवड झाली आहे?
उत्तर : नामिबिया
२०) Knights Cross of the Order of डेन्मार्क सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
उत्तर : विजय शंकर
२१) कोणत्या तेलगू चित्रपट अभिनेत्याला यूके सरकार द्वारा लाईफ टाइम achivement अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर : चिरंजीवी
२२) तेलगू अभिनेता चिरंजीवी ला कोणत्या देशाने Life time achievement award ने सन्मानित केले आहे?
उत्तर : UK
२३) State of Climate report २०२४ कोणत्या संस्थेने जारी केला आहे?
उत्तर : WMO
२४) न्यायमूर्ती हरीश टंडन यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्यन्यायाधीश पदी नियुक्ती झाली आहे?
उत्तर : ओडिशा
२५) ओडिशा उच्च न्यायालयाच्या मुख्यन्यायाधीश पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर : हरीश टंडन