Knowledge Inshort

Current Affairs Q&A : चालू घडामोडी प्रश्नोत्तरे २५ मार्च २०२५

Current Affairs Q&A : मित्रांनो, स्पर्धा परिक्षेची तयारी करत असताना चालू घडामोडी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या विषयावर परीक्षेमध्ये साधारणतः १० ते २५ प्रश्न विचारले जातात. त्या अनुषंगाने नॉलेज इनशॉर्ट (Knowledge Inshort) च्या माध्यमातून आपण दररोजच्या प्रश्नोत्तराच्या माध्यमातून दररोजच्या चालू घडामोडी बघूया.

Current Affairs Q&A

Current Affairs Q&A : मित्रांनो, स्पर्धा परिक्षेची तयारी करत असताना चालू घडामोडी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या विषयावर परीक्षेमध्ये साधारणतः १० ते २५ प्रश्न विचारले जातात. त्या अनुषंगाने नॉलेज इनशॉर्ट (Knowledge Inshort) च्या माध्यमातून आपण दररोजच्या प्रश्नोत्तराच्या माध्यमातून दररोजच्या चालू घडामोडी बघूया.

१) महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत कोणाला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे असा ठराव मंजूर करण्यात आला आहे?
उत्तर : महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले

२) खासदारांच्या वेतनात केंद्र सरकारने १ एप्रिल २०२३ पासून किती टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे?
उत्तर : २४

३) कोणत्या देशाचा बाजार जगातील टॉप १० इक्विटी बाजारामध्ये सर्वात उत्कृष्ट कामगिरी करणारा ठरला आहे?
उत्तर : भारत

४) कोणती राज्य सर्वोत्तम वित्तीय व्यवस्थापनाच्या बाबतीत देशात अव्वल ठरली आहेत?
उत्तर : महाराष्ट्र आणि गुजरात

५) कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत उच्च गुणवत्तेचा सुपर डायमंड तयार केला आहे?
उत्तर : चीन

६) सर्रा जाफराणी जेंजर यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे?
उत्तर : ट्युनिशिया

७) महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे असा ठराव कोणत्या राज्याच्या विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे?
उत्तर : महाराष्ट्र

८) संकेत भाषांमध्ये विधानसभेचे प्रसारण करणारे कोणते भारतातील पहिले राज्य ठरले आहे?
उत्तर : पंजाब

९) आशियाई स्विमिंग चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे?
उत्तर : भारत

१०) ट्युनिशिया च्या पंतप्रधान पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
उत्तर : सर्रा जाफराणी जेंजर

११) आशियाई स्विमिंग चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन भारतात कोठे करण्यात येणार आहे?
उत्तर : अहमदाबाद

१२) कितव्या आशियाई स्विमिंग चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन अहमदाबाद येथे करण्यात येणार आहे?
उत्तर : ११

१३) स्टॉकहोम वॉटर प्राइझ २०२५ कोणाला प्रदान करण्यात आले आहे?
उत्तर : गंटर ब्लॉशल

१४) वॉटर डेव्हलपमेंट रिपोर्ट २०२५ कोणी जारी केली आहे?
उत्तर : युनेस्को

१५) बिहार दिन कधी साजरा करण्यात येतो?
उत्तर : २२ मार्च

१६) ११व्या आशियाई स्विमिंग चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन अहमदाबाद येथे कोणत्या कालावधीत करण्यात येणार आहे?
उत्तर : १ ते १५ ऑक्टोबर

१७) विनोद कुमार शुक्ल यांना कितवा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे?
उत्तर : ५९

१८) ७२ व्या मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेचे आयोजन भारतात कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे?
उत्तर : तेलंगणा

१९) कबड्डी वर्ल्ड कप २०२५ पुरुष व महिला दोन्ही विजेतेपद कोणी पटकावले आहे?
उत्तर : भारत

२०) कबड्डी वर्ल्ड कप २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?
उत्तर : इंग्लंड

२१) समर्थ इनक्युबेशन प्रोग्राम कोणत्या संस्थेने लाँच केला आहे?
उत्तर : C-DOT

२२) कितव्या व्या मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेचे आयोजन तेलंगणा राज्यात करण्यात येणार आहे?
उत्तर : ७२

२३) FIG वर्ल्ड कप वॉल्ट फायनल स्पर्धेत कोणी कांस्य पदक जिंकले आहे?
उत्तर : प्रनती नायक

२४) भारताने FIBA आशियाई कप २०२५ साठी क्वालिफाय केले आहे ही स्पर्धा कोठे आयोजित केली जाणार आहे?
उत्तर : सौदी अरेबिया

२५) भारताने कोणाला हरवून FIBA men’s आशिया कप २०२५ साठी क्वालिफाय केले आहे?
उत्तर : बहरीन

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top