Knowledge Inshort

Current Affairs Q&A : चालू घडामोडी प्रश्नोत्तरे – ६ फेब्रुवारी २०२५

Current Affairs Q&A : मित्रांनो, स्पर्धा परिक्षेची तयारी करत असताना चालू घडामोडी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या विषयावर परीक्षेमध्ये साधारणतः १० ते २५ प्रश्न विचारले जातात. त्या अनुषंगाने नॉलेज इनशॉर्ट (Knowledge Inshort) च्या माध्यमातून आपण दररोजच्या प्रश्नोत्तराच्या माध्यमातून दररोजच्या चालू घडामोडी बघूया.

Current Affairs Q&A

Current Affairs Q&A : मित्रांनो, स्पर्धा परिक्षेची तयारी करत असताना चालू घडामोडी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या विषयावर परीक्षेमध्ये साधारणतः १० ते २५ प्रश्न विचारले जातात. त्या अनुषंगाने नॉलेज इनशॉर्ट (Knowledge Inshort) च्या माध्यमातून आपण दररोजच्या प्रश्नोत्तराच्या माध्यमातून दररोजच्या चालू घडामोडी बघूया.

चालू घडामोडी प्रश्नोत्तरे (Current Affairs Q&A)

 

१) कोणत्या देशाने संयुक्त राष्ट्राच्या मानवधिकार संघटनेतून बाहेर पडत असण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे?
उत्तर : अमेरिका

२) कोणत्या देशाच्या पार्लमेंटने एक ठराव मंजूर करून परदेशी किंवा निनावी देणग्या घेण्यावर बंदी घातली आहे?
उत्तर : ग्रीनलँड

३) कोणत्या देशाचे चलन एक डॉलरला साडेआठ लाख रियाल इतक्या विक्रमी नीचांकावर घसरले आहे?
उत्तर : इराण

४) सध्या चर्चेत असलेले डीपसीक हे कृत्रिम बुद्धिमत्ता ॲप कोणत्या देशाचे आहे?
उत्तर : चीन

५) अगा खान यांचे निधन झाले ते कोणत्या धर्माचे अध्यात्मिक नेते होते?
उत्तर : मुस्लिम

६) मुस्लिम धर्मांचे अध्यात्मिक नेते आगाखान यांचे निधन झाले. ते गेल्या काही वर्षांपासून कोणत्या देशात स्थायिक झाले होते?
उत्तर : पोर्तुगाल

७) कोणता देश कृषी रसायनांचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश ठरला आहे?
उत्तर : भारत

८) गेल्या आर्थिक वर्षात भारतातून किती हजार कोटी रुपयांच्या रसायनांची निर्यात झाली आहे?
उत्तर : ४५

९) देशातील रब्बी हंगामातील सरासरी लागवड क्षेत्र किती लाख हेक्टर आहे?
उत्तर : ६३५.३०

१०) भारत जगात कितव्या क्रमांकाचा कृषी रसायनांचा उत्पादक देश बनला आहे?
उत्तर : ४

११) भारतातील कृषी रसायनाची बाजारपेठ किती अब्ज डॉलर वर पोहोचले आहे?
उत्तर : ८

१२) भारताचा कृषी रसायनांचा सर्वात मोठा आयातदार देश कोणता आहे?
उत्तर : अमेरिका

१३) देशांतील आजवरची यंदा सर्वोच्च उच्चांकी किती लाख हेक्टर क्षेत्रावर गहू लागवड झाली आहे?
उत्तर : ३२४.८८

१४) संयुक्त राष्ट्रांनी कोणते वर्षे क्वांटम विज्ञान व तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे?
उत्तर : २०२५

१५) भारताचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा आयसीसी टी२० रँकिंग मध्ये कितव्या क्रमांकावर पोहचला आहे?
उत्तर : २

१६) ग्लोबल पीस समिट २०२५ कोठे होणार आहे?
उत्तर : दुबई

१७) चमन अरोडा यांना कोणत्या भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार २०२४ जाहीर झाला आहे?
उत्तर : डोंगरी

१८) कोणता देश AI generated child abuse content ला गुन्हा ठरवणारा पाहिला देश ठरला आहे?
उत्तर : UK

१९) भारतातील पाहिला white tiger breeding center कोणत्या राज्यात मंजूर करण्यात आले आहे?
उत्तर : मध्य प्रदेश

२०) International development week कधी साजरा करण्यात येणार आहे?
उत्तर : २ ते ८ फेब्रुवारी

२१) भारतातील पहिले AI विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे?
उत्तर : महाराष्ट्र

२२) सिमोना हालेप ने नुकतीच कोणत्या खेळातून निवृत्ती घेतली आहे?
उत्तर : टेनिस

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top